Panic Attack : पॅनिक अटॅक म्हणजे काय ? समस्येपासून दूर राहण्यासाठी ही योगासने दररोज करा!
Panic Attack : पॅनिक अटॅक म्हणजे सर्वसाधाराण अचानक व्यक्तीच्या मनात भीतीची लहर येते. ज्यामुळे पीडित व्यक्ती अस्वस्थ होतो त्याला घबराट होऊ शकते. हा समस्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. कोणत्याही कारणाशिवाय किंवा धोक्याशिवाय पॅनिक अटॅक येऊ शकतो. लक्षणे ● ह्रदयाचे ठोके वाढणे किंवा● धडधड होणे.● श्वास घ्यायला त्रास होणे, घाम येणे,● कंपने किंवा थरथर येणे● चक्कर … Read more