Saving Money : असा वाचावा पैसा पैसा वाचवण्याच एक वर्षाचे गणित

WhatsApp Image 2023 03 15 at 12.20.20 PM

1 वर्षाचे 365 दिवस तर 1 महिन्याचे 30/31 दिवस 1 तारखेला वाचवा फक्त एक रुपया. 2 तारखेला वाचवा फक्त दोन रुपये 3 तारखेला वाचा फक्त तीन रुपये असे प्रत्येक तारखेनुसार 30 तारखेला वाचवा 30 रुपये तर 31 तारखेला वाचवा 31रू अशा प्रकारे तीस तारखेच्या महिन्याला तुमच्याकडे पैसे असणार 465 रुपये व जर 31 चा महिना … Read more

tc
x