Mumps outbreak in Kerala: सावधान! ‘या’ राज्या मध्ये ‘गालगुंडाचा’ (गालफुगी) धोका; लक्षणे, उपाय आणि बचाव कसा करावा?
Mumps outbreak in Kerala: केरळमध्ये गालगुंडाच्या (गालफुगी) साथीचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही आठवड्यांत अनेक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा विषाणूजन्य आजार संसर्गजन्य आहे आणि लार आणि श्वासाद्वारे पसरतो. Mumps outbreak in Kerala : गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये गालगुंडाची लागण झालेले शेकडोहून अधिक रुग्ण आढळून आले, त्यामुळे तेथील नागरिकांच्या मनात या आजाराविषयी भीती निर्माण … Read more