व्हॉट्सअॅप ची ही सिक्युरिटी आत्ताच लावून घ्या. आत्ताच पहा कोणती ?
जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ऍप्सपैकी एक असणार व्हॉट्सअॅप यावर अनेक जनांची वैयक्तिक माहिती उपलब्ध आहे. या माहितीमुळे जर कधी तुमचा स्मार्टफोन हॅक केला गेला तर ही माहिती गहाळ होण्याची भीती असते. यामुळे आज तुम्हाला व्हॉट्सअॅपवर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दलची माहिती देणार आहोत यामुळे कोणीही तुमची माहिती चोरू शकणार नाही आणि त्या माहितीचा गैरवापर … Read more