माणसं अशी कां वागतात?
माणसं अशी कां वागतात?एकाची निंदा दुसऱ्यापाशी करतात ।नको तेंव्हा, नको तेथे, नाही ते बोलतात ।गोड-धोड दिसलं की नको तेवढं खातात ।। माणसं अशी कां वागतात?आवडली मुलगी म्हणून लग्न करतात।थोडे दिवस गेलें की कुरापती काढतात ।जमत नाही घरी म्हणून घटस्फोट मागतात । माणसं अशी कां वागतात?दारूच्या नादाने व्यसनाधीन होतात ।सोन्या सारख्या संसाराचे वाटोळे करतात ।पत्नी असली … Read more