Mahayuti Cabinet Expasion : अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर! कोणाला कोणतं खातं मिळालं?
Mahayuti Cabinet Expasion : अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यानंतर अवघ्या राज्याचं लक्ष खाते वाटपाकडे लागलं होतं. मात्र आता अखेर खाते वाटप जाहीर झालं आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं. तर आता पाहुयात कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं आहे. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये कोणाला कोणतं खातं मिळालं?: मुख्यमंत्री फडवणीस पाच खात्यांचे … Read more