Maharashtra Election 2024 : ऑनलाईन मतदार स्लिप डाउनलोड करा
Maharashtra ELection 2024 : सर्वप्रथम मुख्य निवडणूक अधिकारी, दिल्ली यांच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला भेट द्या.त्यानंतर ‘आपले नाव मतदार यादीत शोधा,पर्याय येईल, येथे सिलेक्ट करा. त्यानंतर तिथे मागितलेली संपूर्ण आवश्यक माहिती प्रविष्ट करा. जसे की, आपले नाव, पत्ता, वय इ. तपशील. त्यानंतर, ‘शोधा’ वर क्लिक करा. आता तुमची मतदार स्लिप स्क्रीनवर दिसेल.ही मतदार स्लिप तुम्ही … Read more