शेतकर्यांसाठी महत्त्वाचे कोरोना महामारीनंतर बांगलादेशचा गहू उद्ध्वस्त करणाऱ्या रोगाचा भारताला धोका ? साथीने जग चिंतेत
कोरोना महामारीनंतर, महामारी हा शब्द सर्वसामान्यांना परिचित झाला आहे. कोरोना महामारीनंतर पुढे काय होणार? जगभर हाहाकार माजला. पुन्हा एकदा भयानक महामारी जगाच्या दारात आली आहे. मात्र या साथीचा परिणाम मानवावर नसून पिकांवर होत आहे. याला ‘प्लांट पॅन्डेमिक’ म्हणजेच पिकांवरील महामारी म्हणतात. या साथीमुळे पिकांचे नुकसान होत असले तरी सर्वात जास्त नुकसान मानवाचे होणार आहे. त्यामुळे … Read more