Loksabha election 2024 Exit poll : मोदींच्या स्वप्नांचं काय सगळे एक्झिट पोल काय सांगतात वाचा सविस्तर
Loksabha election 2024 Exit poll : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन होणार असल्याचा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलमधून काढण्यात आला आहे. मात्र भाजपप्रणीत एनडीए आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळण्याबाबत एक्झिट पोलमध्ये शंका व्यक्त करण्यात आली आहे. एक्झिट पोलमधून काढण्यात आलेल्या बहुतांश निष्कर्षातून मोदींचे “अबकी बार; ४०० पार” चे स्वप्न भंगताना दिसत … Read more