Ladka bhau Yojna : लाडक्या भावांसाठीही आली योजना! १२ वी झालेल्यांना 10 हजार ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरातून मोठी घोषणा…
Ladka bhau Yojna : राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ६ हजार, डिप्लोमा धारकांना ८ आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन … Read more