Kavita2024 : माझी लाडकी बहीण

माझी लाडकी बहीण

Kavita2024 : लाडाची बहीण शासनाला बहिणीचीआठवण आलीलाडा कौतुकाचीसर्वांची लाडली मध्यप्रदेशासोबत आपलेतसे फार जुने नातेबँकेत मामाने भाचीसाठीउघडून दिले होते खाते त्या खात्यात दर महिन्यालापाठवतात पंधराशे धनराशीराहिले पाहिजे सर्व सुखीबहिण असो की भाची हेही वाचा : माझी लाडकी बहीण योजना मध्ये झाले मोठे बदल ठरविले आहेत भावानेबहिणीला द्यायची साथही योजना होणार सुरुआपल्या महाराष्ट्रात भावाने या योजनेलादिले बहिणीचे … Read more

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष ( महाराष्ट्राची शान )

WhatsApp Image 2023 02 27 at 5.26.31 PM 1

विषय : – माझी मायमराठी काव्य प्रकार – नवाक्षरीशिर्षक : – महाराष्ट्राची शान माय मराठी आहे माझी ,लिला असे गं तिची न्यारी |हीच आहे भाषा साजरी ,आहे जगात गोड खरी — !! १ !! संत याचे महत्व सांगी ,अमृततुल्य ज्यांची वाणी |त्यांनी सजविली मराठी ,असे जिथे ज्ञानाच्या खाणी — !! २ !! तुका अभंग नि … Read more

भारतीय कोल्हापूर मंच आयोजित काव्य संमेलन

WhatsApp Image 2023 02 18 at 11.06.50 AM

भारतीय कोल्हापूर मंच यांच्या तर्फे 4 मार्च रोजी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे सायंकाळी 4 ते 8 या वेळेत पाहिले राज्य स्तरीय कवी संमेलन आयोजित केले आहे या संमेलनास कोल्हापूर , लातूर ,पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, बारामती, मिरज, बारामती येथून नवोदित कवी व कवयित्री आपल्या कवीता सादर करणार आहेत. तसेच काही कवी कवयित्री यांचा पुस्तक प्रकाशन … Read more

माणसं अशी कां वागतात?

WhatsApp Image 2023 02 03 at 4.56.12 PM

माणसं अशी कां वागतात?एकाची निंदा दुसऱ्यापाशी करतात ।नको तेंव्हा, नको तेथे, नाही ते बोलतात ।गोड-धोड दिसलं की नको तेवढं खातात ।। माणसं अशी कां वागतात?आवडली मुलगी म्हणून लग्न करतात।थोडे दिवस गेलें की कुरापती काढतात ।जमत नाही घरी म्हणून घटस्फोट मागतात । माणसं अशी कां वागतात?दारूच्या नादाने व्यसनाधीन होतात ।सोन्या सारख्या संसाराचे वाटोळे करतात ।पत्नी असली … Read more

दोन शब्द जगण्याविषयी

WhatsApp Image 2023 02 03 at 3.02.49 PM 2

खूप भावली ही कविता ! जीवन कसे जगावे ते लिहिले आहे यात. वाचून नक्की शेयर करा ! दोन शब्द जगण्याविषयी 🕊 कुणाला आपला कंटाळा येईलइतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाचे ओझे वाटेलइतके चांगले वागू नये कुणाला गरज नसेल आपलीतिथे रेंगाळत राहू नये नशीबाने जुळलेली नाती जपावीपण स्वतःहून तोडू नये गोड बोलणे गोड वागणेकुणास अवघड वाटू नये … Read more

tc
x