Husband to wife:पतीने पत्नीला मराठी मध्ये कसे समजावले”एक चुटकी सिंदूर की किमत

WhatsApp Image 2023 04 07 at 3.29.10 PM

😂😁पत्नी आपल्या पतीला सारखे-सारखे म्हणत होती :“एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो बाबू” तर पतीने तिला स्वता: जवळ बसवून मराठी मध्ये समजावले : बघ…घरातील राशन 5,000/- रुपये.लाईट बिल 1,500/-पाणी 1,000/-मुलांच्या शाळेचा खर्च 12,000/-ट्युशनची फी 3,000/-घराचा EMI 17,500/-मोबाईल बिल 800/-दवाखाना 5000मेडिकल 1,500/-पेट्रोल 2,000/-इतर कि.खर्च 6,000/- नाहीतर 10 हजारामध्ये मस्त जगत होतो. यासाठीया एक चुटकी … Read more

tc
x