Jalmitra Bharti 2024 : प्रत्येक ग्रामपंचायतीत तीन जलमित्र होणार नियुक्त; ‘येथे’ करा अर्ज

Jalmitra Bharti 2024

Jalmitra Bharti 2024 : जल जीवन मिशनअंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने बहुकौशल्यावर आधारित प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडीकम प्लंबर, मेकॅनिकल फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जलमित्र यांची नेमणूक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणीद्वारे प्रति माणसी … Read more

tc
x