JOB UPDATE : IT क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर!ही कंपनी देणार १५ हजार फ्रेशर्संना नोकरीची संधी
HCL Mega Bharti 2023: जगभरातील अनेक कंपन्या नोकऱ्या कमी करत असताना या कंपनीने फ्रेशर्सना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणजेच, कंपनी फ्रेशर्सना संधी देणार असल्याची माहिती HCL टेकने दिली आहे. त्यानुसार कंपनी पुढील आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुमारे 15 हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. कंपनीने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली असून कंपनी कॅम्पस रिक्रूटमेंटला … Read more