Instagram : नवीन स्टिकर्सचा वापर करून तुमच्या स्टोरी आणि रील्सला द्या नवा लूक!
Instagram : नवीन स्टिकर्स कसे वापरायचे ते या लेखातून जाणून घेऊया… सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाखो लोक त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी वापरतात. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूबवर हे ॲप वापरून पैसा आणि नाव दोन्ही कमावले जातात. हे लक्षात घेऊन कंपनी युजर्ससाठी नवीन फीचर्सही आणत आहे. जेव्हा आम्ही कुठेतरी जातो तेव्हा आम्ही इन्स्टाग्राम ॲपच्या स्टोरी फीचरवर एक पोस्ट नक्कीच … Read more