Board Exams 2023: बोर्डाच्या परीक्षेची तयारी करताय? मग ‘हे’ Apps करतील तुमची मदत आजच डाउनलोड करा

WhatsApp Image 2023 02 18 at 12.08.51 PM

Board Exams 2023 : दहावी आणि बारावीच्या परीक्षेला काहीच दिवस उरले आहेत. विद्यार्थ्यांच्या कामी येतील अशा काही अॅप्सविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. संपूर्ण माहिती जाणून घ्या Board Exams 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता जवळ आल्या आहेत. १२वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होतेय. तर पुढच्या महिन्यात म्हणजे २ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार … Read more

10 वी नंतर काय करावे | 10 वी नंतर कोणता विषय निवडावा | What After 10th in Marathi

WhatsApp Image 2023 02 14 at 2.51.37 PM 3

दहावीनंतर बहुतेक विद्यार्थ्यांना विज्ञान विषय घेण्यास रस असतो. उत्तम करिअर करण्याच्या दृष्टीने विज्ञानाला सर्वाधिक पसंती दिली जाते. जर एखाद्या मुलाला शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा अभियंता व्हायचे असेल तर त्याला विज्ञान निवडावे लागेल. असं असलं तरी, बहुतेक मुलांना गणित आणि विज्ञानाची भीती वाटते आणि त्यांना त्यात आवड देखील नसते , पण या विषयांमध्ये जे मुले खूप चांगले … Read more

SSC/HSC Exam : कॉपी मुक्त दहावी बारावी पेपर

WhatsApp Image 2023 02 04 at 5.37.59 PM 1

दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्यांची आता गय नाही. राज्य सरकारने १०वी आणि १२वी परीक्षांबाबत एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियम कडक करण्यात आले आहेत. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून … Read more

SSC-HSC Board Exam 2023 :दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, परीक्षा स्थगित होणार

WhatsApp Image 2023 02 11 at 1.29.56 PM

▪️दहावी-बारावीच्या परिक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. शिक्षकेतर कर्मचा-यांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय.  ▪️दहावी बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.  ▪️प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचारी 13 फेब्रुवारीला मोर्चाही काढणार आहेत. ▪️मागण्या पूर्ण न झाल्यास परीक्षा काळात अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाने दिलाय. कारण शिक्षकेतर कर्मचा-यांनी परीक्षांवर बहिष्कार … Read more

SSC /HSC : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परत देणार नाही परीक्षा कारण…..

WhatsApp Image 2023 02 07 at 11.15.36 AM

लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. कोरोना काळात या परीक्षांमध्ये खूप बदल करण्यात आले होते. या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाकडून कठोर अशी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे .परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे ,प्रश्नपत्रिका मिळवणे , विकणे विकत घेणे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून ती प्रसारित करणे अश्या गोष्टी खूप विद्यार्थी करत असतात. सदर विद्यार्थ्याची … Read more

Board Exam : दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी ‘या’ ७ टिप्स.

WhatsApp Image 2023 02 04 at 5.37.59 PM 1

परीक्षेचा फोबिया कसा दूर करायचा ते जाणून घ्या? परीक्षा जवळ आल्यानंतर मुलांना वाटणाऱ्या भीतीचा त्यांच्या अभ्यासावर आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होतो सध्या शाळा महाविद्यालयातील परिक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. चला तर मुलांची धाकधूक कमी करूया.परीक्षेच्या आधी अभ्यासाचं टेन्शन येणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु काहीवेळा परिक्षेची चिंता करणं खूप तणावपूर्ण बनते … Read more

tc
x