HSC : १२वी नंतर? पुढील प्रवासाची तयारी करा या कागदपत्रांसह!

HSC

HSC : तुम्ही १२वी उत्तीर्ण झाला आहात? अभिनंदन! आता तुमच्या पुढील शिक्षण आणि करिअरच्या प्रवासाची सुरुवात आहे. या रोमांचक प्रवासात तुम्हाला अनेक संधी आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. यशस्वी होण्यासाठी, तुमच्याकडे योग्य तयारी आणि कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या लेखात, आपण १२वी नंतर प्रवेशासाठी आवश्यक असलेली काही महत्वाची कागदपत्रे पाहूया: बारावी नंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी … Read more

SSC/HSC EXAM : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय: गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना…

SSC/HSC EXAM

SSC/HSC EXAM : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय: गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या केंद्रांवर पाठवण्याचा निर्णय! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, गैरप्रकार रोखण्यासाठी एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात येणार आहे. या निर्णयाची माहिती: हे ही … Read more

बोर्ड परीक्षांमध्ये मोठा बदल: विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा संधी!!

WhatsApp Image 2023 08 24 at 2.46.53 AM

बोर्ड परीक्षांमध्ये मोठा बदल! भारतीय शिक्षण प्रणालीत एक महत्त्वाचा बदल होणार आहे. सरकारने वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नवीन संधी मिळणार आहेत. यापूर्वी, भारतात वर्षातून एकदाच बोर्ड परीक्षा घेतल्या जात होत्या. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर ठरवणाऱ्या असतात. या परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यांकन केले जाते. सरकारच्या … Read more

दहावी /बारावी नंतर आयटीआय करण्याचा विचार करताय तर आत्ताच जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया , फेऱ्या व अटी

WhatsApp Image 2023 06 12 at 3.44.48 PM

प्रवेश प्रक्रियेत चार मुख्य फेऱ्या असतील, एक समुपदेशन आणि एक खासगी संस्था स्तरावर अशा एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. औद्योगिक प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI. ऑनलाइन स्वीकारले. प्रवेश प्रक्रियेत एकूण सहा फेऱ्या होणार असून त्यात चार मुख्य फेऱ्या, एक समुपदेशन आणि एक खासगी संस्था स्तराचा समावेश आहे. या प्रक्रियेत पाच बाबी … Read more

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी केंद्र सरकार ‘या’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देणार ५० हजार रुपये, एक अर्ज करा आणि मिळवा …

WhatsApp Image 2023 06 07 at 2.23.48 PM

केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची शेवटची मुदत ३१ ऑक्टोबर आहे. नागपूर : केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची शेवटची मुदत ३१ ऑक्टोबर आहे. विद्यार्थ्यांनी बारावी उत्तीर्ण होऊन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास त्यांना १० हजार ते २० हजार रुपये दरम्यानची शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाला … Read more

HSC: 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स व संधी

WhatsApp Image 2023 05 28 at 4.34.58 AM

💐 HSC नंतर ऍडमिशन साठी 👇 महत्वाची माहिती 💐 मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे 1) नीट आँनलाईन फाँर्म प्रिंट2) नीटप्रवेश पत्र3) नीट मार्क लिस्ट4)10 वी चा मार्क मेमो5)10 वी सनद6) 12वी मार्क मेमो7) नँशनँलीटी सर्टीफिकेट8 रहिवाशी प्रमाणपत्र9)12 वी टी सी10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस11) आधार कार्ड12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते14) … Read more

SSC/HSC RESULT : 10वी 12वी बोर्ड परीक्षा निकालाची तारीख अखेर ठरली

WhatsApp Image 2023 05 06 at 9.53.56 AM

10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर. बोर्ड परीक्षा: दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी आणि पालक निकालाची वाट पाहत आहेत. मात्र यंदा राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर जाहीर होण्यावर साशंकता निर्माण झाली होती. पण आता विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या … Read more

SSC/HSC : दहावी झाली बारावी झाली आता पुढे काय ?

WhatsApp Image 2023 03 15 at 3.42.52 PM

दहावी बारावीनंतर काय करावे हा प्रश्न मन गोंधळून टाकतो पुढील शिक्षण काळजीपूर्वक घ्यावे लागते पुढील मार्ग काळजीपूर्वक निवडावा लागतो. कारण दहावी नंतर योग्य शिक्षण घेणे हा विद्यार्थाच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीचा पाया असतो. बऱ्याच विद्यार्थाना सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स याच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्याचे बरेच मार्ग पर्याय उपलब्ध आहेत. काही विद्यार्थ्यांना चागल्या प्रकारे शिक्षण उपलब्ध होत नाही, … Read more

SSC/HSC : 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी 10वीच्या विद्यार्थ्यांनो, ‘तो’ पेपर पुन्हा होणार नाही

WhatsApp Image 2023 02 20 at 11.57.21 AM

आता द्यावी लागेल पुरवणी परीक्षा पहा दहावीचा हिंदीचा पेपर हा 8 मार्चला होणार होता मात्र सोशल मीडियावर एक वेळापत्रक व्हायरल झालं आणि त्यात हिंदीचा पेपर 9 मार्चला आहे असं सांगण्यात आलं. त्यामुळं राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचा हा पेपर मुकला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा हा हिंदीचा पेपर मुकला आहे अशा विद्यार्थ्यांना आता पेपर हा पुरवणी परीक्षेत द्यावा लागणार … Read more

शिक्षक मंडळाचा मोठा निर्णय शिक्षकांनी उत्तर पत्रिकाचे गट्टे मागे पाठवल्यास शाळांची मान्यता रद्द होणार

WhatsApp Image 2023 02 24 at 1.18.22 PM

औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेच्या (Tenth-twelfth examination) उत्तरपत्रिका तपासणीसाठी (Answer sheet inspection) आल्यावर त्या न तपासताच किंवा गठ्ठे अथवा पार्सल परत केले तर त्या शिक्षण संस्थेची मंडळ मान्यता रद्द करण्यात येईल, असे आदेश विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक अनिल साबळे (Anil Sable) यांनी सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत. वेळेत निकाल जाहिर … Read more

tc
x