HOLI 2023 : होळी पूजाविधी व महत्व जाणून घ्या

WhatsApp Image 2023 03 06 at 4.32.10 PM

होळी पूजाविधी व महत्व मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा या नावाने ओळखली जाते. अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण. खरेतर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याच्या स्वागता साठी सिद्ध होण्याचा हा सण. होलिका दहनाचा पूजाविधी :होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात … Read more

tc
x