Holi 2024 : होळी पौर्णिमेची पूजा आणि तिचे महत्त्व

Holi 2024

Holi 2024 : होलिका दहन कथा मराठीत: फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणाऱ्या होळीला हुताशनी पौर्णिमा, शिमगा म्हणतात. होलिकोत्सव हा वाईटाचा नाश आणि विजयाचा उत्सव आहे. हा सण वाईटाचा त्याग करून नव्याचे स्वागत करण्याचा आहे. होळी कशी साजरी केली जाते, विधी, शुभ काळ, महत्त्व आणि ओळख जाणून घेऊया… होळीची शुभ वेळ 2024: फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणाऱ्या सणाला … Read more

tc
x