Heat wave: उष्णतेमुळे त्वचेचे आजार पसरत आहेत, अंगावर पुरळ उठल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.
शहरातील रहिवासी आधीच हैराण झाले असले तरी आता त्वचाविकारांची भीतीही वाढली आहे.वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांमध्ये विविध प्रकारच्या त्वचाविकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यात आता इम्पेटिगोच्या संसर्गाची भर पडली आहे. हा संसर्ग स्टॅफिलोकोकस, स्ट्रेप्टोकोकस प्रकाराच्या विषाणूंमुळे होतो. नाक व तोंडाभोवती पुरळ वाढत असून ती तोंडाच्या आतील भागात परत येत असल्याची तक्रार अनेक रुग्ण करत आहेत. यंदा वाढत्या उष्णतेमुळे … Read more