Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती
धक्का देणारी बातमी, आता नाही राहिली सरकारी नोकरी. सुर झाली कंत्राट भरती. शासकीय पदांवर Contract भरतीनोकरी ही सर्वांसमोरील मोठी समस्या आहे. बेरोजगार तरुणांना तर रोज उठल्यावर हाच प्रश्न समोर असतो.नोकरी कधी मिळेल? कोणती मिळेल? कायमस्वरूपी असेल की कंत्राटी असेल? सरकारी असेल की खाजगी? अश्या असंख्य प्रश्नांनी पिढ्या त्रस्त झालेल्या आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य … Read more