Gharkul yojna 2024 : नवीन घरासाठी अर्ज करा! ग्रामपंचायत निवडणूकद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड
Gharkul yojna 2024 : ‘सर्वांसाठी घरे-२०२४’ हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे. ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना मोदी आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ दिला जातो. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे. … Read more