Generic drugs : जेनेरिक औषधे स्वस्त का असतात? कारणे आणि फायदे समजून घ्या!
Generic drugs : आजारी पडल्यावर आपल्या आरोग्यवर झालेला परिणाम दिसतो. यासोबतच आपल्या खिशालाही चाप बसलेला असतो. कारण औषधे खूप महाग असतात. डॉक्टरांनी महागडी ब्राण्डेड औषधे लिहून दिल्यास रुग्णांचे जास्त पैसे खर्च होतात. यातून रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने जनेरिक औषधे वापरण्याचे आवाहन केले आहे. जेनेरिक औषधे म्हणजे काय? Generic drugs औषधाच्या किमतीत पाच ते … Read more