Gas Connection KYC : गॅस कनेक्शन बंद होण्याचा धोका! KYC करण्याची अंतिम मुदत

Gas Connection KYC

Gas Connection KYC : गॅस कनेक्शनधारकांनी केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, केवायसीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. अनेकांची केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याशिवाय अशा ग्राहकांना सबसिडीही मिळणार नाही.प्राप्त माहितीनुसार, केवायसी करण्यासाठी गॅस ग्राहकांना काही दिवसांपूर्वी … Read more

tc
x