बँक एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी, ‘या’ बँका देत आहेत 9 टक्के व्याज
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील सर्व सरकारी आणि निमसरकारी बँका व्याजदरात वाढ करत आहेत. काही बँका गुंतवणूकदारांना FD वर 9 टक्के किंवा त्याहून अधिक व्याज देत आहेत. फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर: शेअर बाजारातील घसरण आणि अनिश्चितता लक्षात घेता बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणे हा सध्या चांगला पर्याय आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर … Read more