Health news Tech Care: साथीचे आजार रोखण्यासाठी आपण काय करावे? काय केले पाहिजे पहा सविस्तर
मागील चार वर्षांमध्ये हिवताप वगळता मुंबईमध्ये साथीच्या आजारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यातील साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून धूम्रफवारणी, डासाची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे यांसारख्या उपाययोजना करण्यात येतात. मात्र तरीही दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. पावसाळ्यातील साथींचा प्रादुर्भाव वाढण्यास नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या पार्श्वभूमीवर आपण काय काळजी … Read more