Educational purpose: कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विचारात घेण्यासाठी महत्वाचे प्रश्न
Educational purpose : कॉलेज निवडणे हा एक मोठा निर्णय आहे. आपण आपल्या शिक्षण आणि करिअरसाठी योग्य निवड करता याची खात्री करण्यासाठी, प्रवेश घेण्यापूर्वी खालील प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे: *️⃣ आपण जे कॉलेज प्रवेशासाठी निवडतो आहोत त्याला खरचं विद्यापीठाची मान्यता आहे का ? मान्यता असल्यास कोणत्या विद्यापीठाची ?*️⃣ त्या विद्यापीठातून संलग्न संस्थातून मिळणार्या पदवीला कितीसे … Read more