आपन कधी न विसरणाऱ्या करोना महामारीला तीन वर्षे पूर्ण झाले; आधुनिक भारतात पहिली महामारी कोणती होती, कधी झाली जाणून घ्या?
१८९६ भारतात प्लेगची महामारी पसरली. जगातील प्लेगची तिसरी महामारी म्हणून याचा उल्लेख केला जातो. या महामारीमुळे भारतात एक कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. रोग नियंत्रणात आणण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीयांवर अनेक छळ केले. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation – WHO) ११ मार्च २०२० रोजी अधिकृतपणे कोविड १९ या विषाणूला करोना महामारी म्हणून घोषित केले … Read more