सध्या चर्चेत असलेले चॅट जीपीटी नक्की काय ?हे गुगल सर्चलाही टक्कर देऊ शकते
चँट जीपीटी हे ओपन ए आयने जारी केलेले एक कन्व्हरसेशनल कम्युनिकेशन डायलाँग माँडेल आहे. सोप्या मराठी भाषेत सांगायचे म्हटले तर हे एक संवाद साधण्याचे संभाषणात्मक माँडेल आहे.हे माँडेल संभाषणात्मक पदधतीने संवाद साधण्याचे काम करते.ह्याला मानवी म्हणजे ह्युमन लँग्वेजला अणि नैसर्गिक भाषेला समजुन घेण्यासाठी त्यावर आपला योग्य तो प्रतिसाद म्हणजेच फिडबँक देण्यासाठी आर्टिफिशल इंटलिजन्स तसेच मशिन … Read more