📢दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी १२/३/२३

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

रामदास कदमांचे बंधू पण ठाकरे गटाचे समर्थक, ईडीने अटक केलेले सदानंद कदम कोण आहेत? शीतल म्हात्रेंचा आमदार सुर्वेंबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; राष्ट्रवादी प्रवक्ते म्हणाले, “सुप्रिया सुळेंचा…” आधी सैन्यातील वडिलांचा अभिमान, आता लैंगिक छळाचे आरोप, नेटीझन्स दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांवर संतापले, स्वरा भास्करला लागली फहाद अहमदच्या नावाची हळद! कोर्ट मॅरेज, सुहागरातनंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार अभिनेत्रीस्वरा … Read more

📢दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 12/3/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढणार? धाडीनंतर ईडीने बजावलं समन्सईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या घरी ९ तास चौकशी केली धक्कादायक! इमारतीवरून लोखंडी सळई रिक्षावर पडली, माय-लेकिचा मृत्यू; जोगेश्वरीतील घटना GGW vs DCW: शफाली वर्माने गोलंदाजांना फोडला घाम, वादळी अर्धशतकामुळे दिल्लीचा गुजरातवर एकतर्फी विजय जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंचा काँग्रेस, ठाकरे गटावर आरोप; अतिवृद्ध, विकलांगांसाठी घरून … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी.. 10/03/023

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

“खत हवं असेल, तर जात सांगा”, जयंत पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, “शेतकऱ्याला त्याची…”सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर विरोधकांनी या प्रकारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. डॉक्टर तरूणीला बॉयफ्रेंड जौहरने भोसकून केलं ठार, जम्मूत रक्ताची होळी!श्रद्धा वालकर, निक्की यादव हत्याकांड प्रकरणं ताजी असताना असंच आणखी एक प्रकरण जम्मूत पाहायला … Read more

BREAKING NEWS: ‘या’ राज्यात युवकांना मिळणार महिन्याला २५०० रुपयांचा भत्ता चालू

WhatsApp Image 2023 03 07 at 9.25.37 AM

देशभरात बेरोजगारीवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरत असतात. केंद्रासह विविध राज्य सरकारं नोकऱ्यांच्या घोषणाही करतं. मात्र, यानंतरही बेरोजगार तरुणांचा प्रश्न कायम राहतो. देशभरात बेरोजगारीवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरत असतात. केंद्रासह विविध राज्य सरकारं नोकऱ्यांच्या घोषणाही करतं. मात्र, यानंतरही बेरोजगार तरुणांचा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे मागील मोठ्या काळापासून परदेशाप्रमाणे भारतातही शिक्षण असूनही नोकरी न मिळालेल्या तरुणांना बेरोजगारी … Read more

BREAKING NEWS : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास ….

WhatsApp Image 2023 02 20 at 5.12.38 PM

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन१६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला, तर आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्‍या विविध मागण्‍यांसाठी बेमुदत संप पुकारला असून विद्यापीठाच्‍या परीक्षांच्‍या कामकाजावर परिणाम होण्‍याचे संकेत आहेत. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व … Read more

BREAKING NEWS : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर

WhatsApp Image 2023 02 12 at 12.45.24 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. अशातच राज्यपालांनी राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र आता भगतसिंह कोश्यारी यांची ही ईच्छा पूर्ण झाली आहे. आता कोण होणार नवे राज्यपाल ? महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तर … Read more

tc
x