सकाळच्या महत्त्वाच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट -2/4/23
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सभा अन् यात्रा ; एकाच वेळी महाविकास आघाडी तसेच भाजपचे शक्तिप्रदर्शनहे दोन्ही राजकीय कार्यक्रम दंगलीनंतर होत असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. IPL 2023, LSG vs DC: मार्क वूडचे पंचक! लखनऊच्या नवाबांसमोर दिल्ली कॅपिटल्स ढेर, जायंट्सचा ५० धावांनी दणदणीत विजय संयोगीताराजेंच्या आरोपांवर संभाजीराजेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले,संयोगिताराजे या सत्याची बाजू घेऊन बोलतात. जे … Read more