आताची मोठी बातमी गूगल ला उडण्याची धमकी. अज्ञात व्यक्तिला अटक

WhatsApp Image 2023 02 13 at 2.36.39 PM

गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन आला, हैद्राबादमधील व्यक्तीला अटक केली आहे याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई : बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात तो खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी बीकेसी … Read more

tc
x