Bank Account : आयकर विभागाचे लक्ष बँक खात्यांवर! जाणून घ्या मर्यादा
Bank Account : बँकेचे व्यवहार प्रत्येकासाठी आवश्यक झाला आहे. व्यापारी, उद्योजक यांचे बँकेत नियमित व्यवहार होत असतात. मोठी रक्कम ते नियमित बँकेत भरत असतात. परंतु त्यांचे बँक खाते करंट प्रकाराचे असते. सर्वसामान्य व्यक्तींचे खाते बचत (सेव्हींग) प्रकारात असते. त्यात खात्यात रोकड भरण्याचे काही नियम आहेत. त्यापेक्षा जास्त रक्कम भरल्यावर आयकराची नजर तुमच्यावर येऊ शकते. आयकर … Read more