Agricultural Service Centre : कृषी सेवा केंद्र सुरू करायचे आहे? परवाना कसा मिळवायचा, जाणून घ्या!
Agricultural Service Centre : गाव तसंच तालुका पातळीवर आज कृषी सेवा केंद्रांची दुकानं मोठ्या प्रमाणावर थाटल्याचं दिसून येत आहे. कृषी विषयात शिक्षण घेतलेले तरुण कृषी सेवा केंद्रांकडे एक व्यवसायाचं साधन म्हणून पाहत आहेत. कृषी सेवा केंद्रांमधून खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करता येते. पण त्यासाठी कृषी विभागाकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो. त्यामुळे कृषी सेवा केंद्र … Read more