BREAKING NEWS: कुणाची किती ताकद?; शरद पवारांकडे १९ आमदार अन् अजितदादांकडे ३२, पाहा संपूर्ण यादी

shard pawar

शरद पवार गट- १९ आमदार, पण ४ गैरहजर१) जयंत पाटील (इस्लामपूर)२) जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा)३) अनिल देशमुख (काटोल)४) बाळासाहेब पाटील(उत्तर कराड)५) राजेश टोपे (घनसावंगी)६) राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा)७) अशोक पवार (शिरूर)८) प्राजक्त तनपुरे (राहुरी)९) चेतन तुपे (हडपसर)१०) रोहित पवार (कर्जत जामखेड)११) सुमन पाटील (तासगाव कवठेमहांकाळ)१२) सुनील भुसारा (विक्रमगड)१३) किरण लहामटे (अकोले)१४) संदीप क्षीरसागर (बीड)१५) मानसिंग नाईक (शिराळा) … Read more

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 02/5/23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

◼️“मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, कारण…”, शरद पवारांची मोठी घोषणाराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली आहे. ◼️“अजितदादांबद्दल ज्या चर्चा होत्या…”, शरद पवारांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांच्या कुटुंबातील…”शरद पवारांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया. हे ही वाचा : – शेतकरी पेन्शन योजना फ्लॉप … Read more

Big Breaking : शरद पवार यांची मोठी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार

WhatsApp Image 2023 05 02 at 3.22.29 PM

शरद पवारांची मोठी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय आयुष्याबाबत केली मोठी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय आयुष्याबाबत मोठी घोषणा केली आहे. राजकीय कारकीर्द. “बर्‍याच दिवसांनी आता मुक्कामाच्या जागेचा विचार करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा शरद पवार … Read more

tc
x