ठेच लागलीच पाहिजे…‼️
🤔 ठेच लागलीच पाहिजे…‼️ जरा हटके💁♂️ मित्रांनो❗ आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या ❗ 🤨 कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे,▪️ कुठेतरी फसवणूकझाली पाहिजे,▪️ जवळची माणसे तिन्हाईतासारखी वागली पाहिजेत,▪️गरज असताना सोडून गेली पाहिजेत,▪️कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळणव्हावी,▪️सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी,▪️एकाचवेळीसगळी संकटे यावीत आणि इतकी की, त्या क्षणी असं वाटावं की आतासगळंच संपलं!😔 परिस्थितीसमोर गुडघे … Read more