विधानसभा निवडणूक 2024 ब्रेकिंग न्यूज ! – महाराष्ट्राचे नवे आमदार जाहीर – पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी

WhatsApp Image 2024 11 23 at 4.18.32 AM

विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर होत असून निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे, तर काही विजयी उमेदवारांची यादी देखील जाहीर झाली आहे. पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी ▪️ रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाच्या अनिल नवगणे पराभव झाला. ▪️ ठाण्याच्या पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री … Read more

tc
x