Weather update :चांगली बातमी! उद्यापासून पावसाला सुरुवात, 24 जूनपासून होणार जोर वाढणार; पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
पावसाचा हवामान खात्याचा अंदाज : जून महिना अर्धा उलटून गेला तरी अद्याप पावसाची शक्यता नाही. यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात ११ जून रोजी आगमन झाले. मात्र, अजूनही पाऊस झालेला नाही. त्यामुळे आगामी खरीप हंगाम (पावसाळा) अद्याप सुरू झालेला नाही. केवळ कापूसच नाही तर इतर वाणही कोरडवाहू भागात उगवले नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. मात्र आता … Read more