शरीरातील पाण्याचे महत्व
पाणी पिणे वाढवा पाण्याचे महत्व —–१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे. ४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे. ५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते. ६) B. P. संतुलित राहतो. ७) बद्धकोष्ठता नष्ट होते. ८) … Read more