मनसेच्या अणुशक्ती नगर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
वार्ताहर : संतोष शिंदे मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अणुशक्ती नगर विधानसभेतील कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या विविध कार्यक्षेत्रातील वर्ष २०२३ या एक वर्षाच्या कालावधीकरिता नवीन नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सचिन ससाने (प्रभाग क्रमांक -१४१ ,१४३), राजेश पुरभे (प्रभाग क्रमांक- १४६,१४७,१४८), विशाल कदम यांची (प्रभाग क्रमांक-१४४,१४५) च्या उपविभाग … Read more