तुम्हाला माहिती आहे तुमच्या ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो?
ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो? स्थानिक स्वराज्य संस्था हा भारताच्या राज्यघटनेतील अविभाज्य घटक आहे. फार प्राचीन काळापासूनच गाव खेड्यामधील भांडण-तंटे, वाद- विवाद मिटवण्यासाठी आणि गावाचा कारभार सुरळीत चालावा म्हणून समिती नेमत. त्या समितीला पंचायत असे म्हणत. त्यासाठी मूख्य पाच व्यक्तींची नेमणूक केली जात असे. त्या मूख्य पाच व्यक्तींना ‘पंच’ असंही म्हटलं जात असे. हे … Read more