आई याचा अर्थ आ.. आपला
ई…ईश्वर
विषय :—- आई आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती! ती ईश्वराचे दुसरे रूप असते. देव सगळीकडे पोहचू शकत नाही म्हणून त्याने पृथ्वीवर आई च्या रुपात जन्म घेतला. बाळ जेव्हा जन्मते तेव्हा बाळ रडते व आई हसते. नंतर बाळ जेव्हा रडते तेव्हा आई कधीच हसत नाही . जन्म झाल्यावर नाळ जरी कापली तरी वात्सल्याची नाळ कधीच तुटत नाही. … Read more