BREAKING NEWS: जर आधार-पॅन लिंक नसेल तर करदात्यांना बसू शकतो 6 हजार रुपयांचा दंड

pan

ज्यांनी आपले पॅन आधारशी लिंक केले नाही, त्यांचे पॅनकार्ड 1 जुलैपासून डिऍक्टिव्हेट झाले आहे. हे पॅनकार्ड आधारशी लिंक करून पुन्हा ऍक्टिव्हेट करण्यासाठी 1000 रुपयांचा दंड आयकर विभागाकडून आकारण्यात येत आहे. करदात्यांना बसू शकतो 6000 रुपयांचा दंड ज्या करदात्याचे पॅन आधारशी लिंक नाही त्यांना आता 6000 रुपयांचा दंड बसू शकतो. कारण ITR भरण्याची अंतिम मुदत ही … Read more

tc
x