राशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! स्वस्त धान्य दुकानांमध्ये लवकरच आता बँक सेवा उपलब्ध

WhatsApp Image 2023 06 22 at 10.30.17 PM 1

स्वस्त दुकानांपासून ते तुमच्या परिसरातील स्वस्त धान्य दुकानांपर्यंत बँकांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवा लवकरच नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसह सूचीबद्ध खाजगी बँकांच्या सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 53,000 हून अधिक स्वस्त धान्य दुकाने आहेत आणि यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील लोकांना खाण्यापिण्याची सोय होईल. राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने … Read more

tc
x