मधमाशी पालनासाठी ५० टक्के अनुदान ,कोण घेऊ शकतो लाभ? जाणून घ्या
वाशिम : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशी पालन) कार्यान्वित करण्यात आली. यासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान देय आहे; तर उर्वरित रक्कम लाभार्थीस स्वतः गुंतवावी लागणार आहे. अर्ज प्रक्रियेला १० ऑगस्टपासून सुरुवात होणार असून ३१ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरलेली संस्था, व्यक्तीला मध … Read more