Gurupushyamrut Yog 2023: गुरुपुष्यामृत योग तिथी, महत्व, मुहूर्त आणि उपाय ‘या’ राशींना बनवणार कोट्याधीश? जाणून घेऊया
पुष्य नक्षत्राचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणतात. सुख, वैभव आणि संपत्तीचे दाता म्हणून भगवान विष्णू तसेच भगवान बृहस्पती यांची गुरुवारी पूजा केली जाते. गुरुपुष्य योगात येणारे इतर शुभ योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग गुरुवार, २७ एप्रिल रोजी, या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योगासह वरियन योग तयार होईल. … Read more