X

ठेच लागलीच पाहिजे…‼️

🤔 ठेच लागलीच पाहिजे…‼️

जरा हटके
💁‍♂️ मित्रांनो❗ आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या ❗

🤨 कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे,
▪️ कुठेतरी फसवणूक
झाली पाहिजे,
▪️ जवळची माणसे तिन्हाईतासारखी वागली पाहिजेत,
▪️गरज असताना सोडून गेली पाहिजेत,
▪️कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण
व्हावी,
▪️सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी,
▪️एकाचवेळी
सगळी संकटे यावीत आणि इतकी की, त्या क्षणी असं वाटावं की आता
सगळंच संपलं!
😔 परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर
अपमान व्हावा,
▪️ कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा,
▪️ काही ठिकाणी तर
त्याला घाण टाकण्याची वेळ यावी, कधी तरी कुणाच्या पाया पडायला
लागावं,
▪️ गरज नसतानासुद्धा कुणाची तरी हजार वेळा माफी मागायला
लागावी,
▪️ कित्येक रात्री या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा,
😭 रडून रडून
डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा!
😟 अक्षरशः सगळं सोडून जावं
की काय असं वाटावं! अन् मग बघावं या वेदनांतून तावूनसुलाखून
निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन ‼️
▪️ ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो
जगतो. फक्त आलात, तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय, या
👍 एकाच तत्त्वावर!
ज्याचा कितीही विश्वासघात झाला, अपमान पदरी आला,
फसवणूक झाली तरी हारण्याच्या मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच
भीक घालत नाही‼️

👍 ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो
बिंबवून घेतो
😎 “साला कुछ भी होने दे मगर हम हटेंगे नहीं! और हटनेका
भी नहीं!”
पण कसं आहे, एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच
लागतात.


💁‍♂️ ठेच! एक अनुभव…
जीवनाचा एक अध्याय… एकाची
समाप्ती, तर दुसऱ्या अध्यायाचा
आरंभ!

त्यातूनच तर माणूस शिकत
असतो ☺️जीवनाचं शहाणपण.

🙏 सहकार्य करा -इतरांना देखील अवश्य शेअर करा

This post was last modified on %s = human-readable time difference 10:26 am

Davandi: