summer tips : उन्हाळा हा ऋतूच तीव्र उष्णतेसाठी प्रसिद्ध आहे. अशा उष्णतेत बाहेर कामं करणं गरजेचं असलं तरी उन्हाचा तीव्र ताप आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. उन्हातून घरी परतल्यानंतर काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे. अन्यथा तब्येत बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Table of Contents
summer tips : उन्हातून घरी आल्यावर ३० मिनिटांत चुकूनही करू नयेत अशा चार गोष्टी खालीलप्रमाणे:
१. थंड पाणी पिणे:
उन्हातून घरी आल्यावर ताबडतोब थंड पाणी पिणं टाळा. थंड पाणी प्यायल्याने शरीरात तापमान अचानक कमी होऊ शकतं आणि त्यामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
२. थंडगार अंघोळ करणे:
थंड पाण्याने अंघोळ करणंही टाळा. थंड पाण्याची अंघोळ केल्याने त्वचेचे रोमकूप बंद होतात आणि रक्तप्रवाह प्रभावित होतो. त्यामुळे थकवा, स्नायू दुखणे आणि सर्दी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत अंघोळ करण्यापूर्वी शरीर सामान्य तापमानावर येईपर्यंत थंड होऊ द्या. त्यानंतरच अंघोळ करा.
३. एसी किंवा पंख्याच्या थेट वाऱ्यात बसणे:
summer tips :एसी किंवा पंख्याच्या थेट वाऱ्यात बसणं टाळा. उष्ण आणि थंड हवेचा अचानक बदल झाल्याने शरीरावर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
>>>पुढील माहिती येथे वाचा <<<