X

summer : उष्णतेच्या लाटेपासून बचाव कसा करावा? सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

summer

summer : जनहितार्थ जारी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी – प्रत्येकाने वाचा

सर्व नागरीकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे, कारण उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

पाहा कशा आहेत मार्गदर्शक सूचना

▪️ तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी आणि शक्य तितक्या वेळा पाणी प्या.

▪️ हलके, फिकट रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला.

▪️ उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री/टोपी, शूज किंवा चप्पल वापरा.

▪️ जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते तेव्हा जड काम टाळा.

▪️ मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा, जे शरीराला dehydrate करतात.

मार्गदर्शक सूचना >>>> येथे क्लिक करा <<<

This post was last modified on %s = human-readable time difference 10:16 am

Categories: आरोग्य
Davandi: