🙏🏻जीवनोपयोगी🙏🏻
- सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?
उत्तर. – थोड़े हल्के गरम पाणी. - पिण्याचे पाणी कसे प्यावे?
उत्तर. – घोट-घोट व खाली बसून प्यावे. - जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?
उत्तर. – 32 वेळा. - पोट भरून जेवण केव्हा करावे?
उत्तर. – सकाळी. - सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?
उत्तर. – सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त. - सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. – ज्यूस
हे पण वाचा->> When is a right time to check weight नेमके वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की रात्री? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात… - दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. – लस्सी किंवा ताक. - रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. – दूध - आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?
उत्तर. – रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये. - आईसक्रीम केव्हा खावी?
उत्तर. – कधीही नाही. - फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?
उत्तर. – 1 तासानंतर - शीतपेय प्यावे का?
उत्तर. – अजिबात नाही. - तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?
उत्तर. – 40 मिनिटांंत - दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?
उत्तर. – थोड़ी भूक असू द्यावी. - रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?
उत्तर. – सूर्य मावळण्या आधी - जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?
उत्तर. – 48 मिनिटे अगोदर - काय रात्री लस्सी पिऊ शकतो?
उत्तर. – नाही - सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?
उत्तर. – काम - दुपारच्या जेवनानंतर काय करावे?
उत्तर. – विश्रांती - रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?
उत्तर. – कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा. - जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?
उत्तर. – वज्रासन - जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?
उत्तर. – 5 -10 मिनिटे - सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?
उत्तर. – तोंडाची लाळ - रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे?
उत्तर. – 9 – 10 वाजे पर्यन्त - तीन विष कोणते?
उत्तर.- साखर , मैदा व मीठ. - जेवण किती प्रमाणात असावे?
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी. - रात्री सलाड खावे का?
उत्तर. – नाही. - जेवण नेहमी कसे करावे?
उत्तर. – खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे. - विदेशी पदार्थ खरेदी कराव का?
उत्तर. – कधीच खरेदी करू नये. - चहा केव्हा प्यायला पाहिजे?
उत्तर. – कधीच नाही. - दुधात नेहमी काय टाकून प्यावे?
उत्तर. – हळद - दूधात हळद टाकून का प्यावे?
उत्तर. – कैंसर न होण्यासाठी - कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?
उत्तर. – आयुर्वेद - सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते?
उत्तर. – ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात) - तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते?
उत्तर. – जून ते सप्टेंबर (पावसाळयात) - माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?
उत्तर. – मार्च ते जून (उन्हाळ्यात) - सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?
उत्तर. – कमीत कमी 2 – 3 ग्लास - पहाटे केव्हा उठावे?
उत्तर. – सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
हे पण वाचा>>- Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏🤝